KATHA KADAMBARI STORYS




















































धन्यवाद!!🙏
शब्दांकन व लेखन :-
*श्री   . अशोक वेताळ*
मुख्याध्यापक, 📝लेखक व 🎨चित्रकार



============================= 








*💐 जीवेत शरद: शतम्💐*

                असंख्य विद्यार्थ्यांची जडणघडण करणारे अनेक आजी-माजी शिक्षक तसेच संस्थाचालक यांचे लोकप्रिय मार्गदर्शक, चरित्रवान शिक्षक घडविणारे, चैतन्यदायी उत्तम वक्ते, संस्थाप्रमुख, संस्थाचालक, माजी मुख्याध्यापक, अशा विविधांगी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे 
                *महान शिक्षणतज्ञ कर्मयोगी संस्थाचालक आदरणीय संस्थापक 
श्री. रविकांत अणावकर गुरुजी!!!* म्हणजेच आमचे सर्वांचे आबा!!!
          विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष असो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण समितीचे नगरसेवक पदभार सांभाळणारे किंवा महाराष्ट्र शासनाने एस.इ.ओ. किताब देऊन सन्मानित केले  असे आमचे अणावकर गुरुजी असो, अशी आपण महत्वाची पदे यशस्वीपणे भूषवली तसेच विविध सामाजिक शैक्षणिक कार्यात आपण झोकून दिलेत.
         
            आजही तेवढ्याच उत्साहीपणे कार्यतत्पर आहात. आज वयाच्या ७८व्या वर्षीही आपण नवतरुणांना लाजवील अशा उत्साहाने शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमात सातत्याने उपक्रमशील राहण्यासाठी आपल्या सर्व शिक्षक , शिक्षकेतर सहकाऱ्यांना सतत मार्गदर्शन करत असता व स्वतः ही सहभागी होता.
                    *आपणास आपल्या या उत्तम कार्यासाठी उदंड आयुष्य लाभो!!!*


हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना!!!
💐जीवेत शरद: शतम्💐


*आदरणीय संस्थापक, सचिव सन्माननीय* *रविकांत अणावकर सर!*
*आपणास वाढदिवसाच्या माझ्याकडून लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा!!!*


       आपला
*_श्री. अशोक वेताळ_(लेखक)*
           मुख्याध्यापक
*शिशू विकास मंदिर हायस्कूल, कुर्ला, मुंबई.*





3 comments:

  1. धन्यवाद आणि हार्दिक अभिनंदन सर l
    आपला लेख भविष्यात अनेकांनी प्रेरणा घेऊन आपले भवितव्य घडवावे असा आहे l
    ,,,,सविनय नमस्कार ,
    श्री ससाने सर

    ReplyDelete
  2. अनामिकाचे अभिनंदन ,सर आपले आभार, अशी कथा सर्वांसमोर आणल्याबध्दल ��
    R.K.sawnat

    ReplyDelete
  3. उत्कृष्ट व प्रेरक...
    असेच लिहीत रहा सर!!!
    अभिनंदन!!
    प्राचार्य अरविंद सावंत

    ReplyDelete

CREATIVE E BOOK.COM

POPULAR POSTS