ONLINE Computer Training


Online Computer Training 
video 
BASIC COMPUTER
LESSON 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे.
माध्यमिक अध्यापक  सेवांतर्गत निवडश्रेणी  प्रशिक्षण 
इयत्ता : १०वी
विषय : इतिहास
घटक :- संगणक व माहिती संप्रेषण तंत्रज्ञान

संगणक व माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
संगणकाचे विविध शेत्रातील उपयोग व कामे
माहिती तंत्रज्ञानात सर्वात महत्वाचे जाळे इंटरनेटचे आहे. आज त्याचा विस्तार फार मोठा आहे, त्यामुळे जग आपल्या मुठीत आल्यासारखे भासते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण इंटरनेटव्दारे जगातील कुठलीही माहिती व ज्ञान क्षणार्धात एक कळ दाबून मिळवू शकतो. आज शासकीय कामकाज देखील माहिती तंत्रज्ञानांवर आधारित आहे. शासन स्तरावरील सर्व सेवांचा लाभ जनतेला अतिशय चांगल्या प्रकारे देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आधार कार्ड-जनसामान्यांचा अधिकार, सेतू-सुविधा केंद्रे, इ-गव्हर्नन्स, इ- पंचायत, ग्राम सेवा केंद्र यासारखे माहिती तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्प राबवले. आपल्या रोजच्या जीवनातील कामे अगदी सहज व सोप्या पध्दतीने करण्यास माहिती तंत्रज्ञान मदत करीत आहे.

शिक्षणक्षेत्रात आयसीटी (ICT) चा उपयोग
आज शैक्षणिक क्षेत्रात तर शिक्षकांना संपूर्ण अध्यापन संगणकाच्या व इंटरनेटच्या मदतीने अगदी सहज व प्रभावी स्वरूपात करता येते. थोडक्यात ते डिजिटल शिक्षणच आहे. विदयार्थ्यांनी देखील अशा डिजिटल शिक्षणाचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे .
संगणकाचे विविध भाग
      इनपुट डिव्हाईसेस -
      औटपुट डिव्हाईसेस
      स्टोरेज डिव्हाईसेस


अध्ययन साहित्य :-
१)  पाठ्य पुस्तक
२) संगणकाची चित्र व चार्ट
३) पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन
४) CD, पेन ड्रहाव्हिव, इ. साहित्याचा उपयोग

अध्ययन साहित्याचा उपयोग :-
              संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त   उपयोग   करून वर्गातील
          अध्यायन व अध्ययन   प्रक्रिया सुलभ होईल.
              या अध्ययन साहित्याचा उपयोग शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी होऊ शकतो.
              संगणक व आयसीटीमुळे शिकण्याच्या व शिकवण्याच्या पध्दती बदलता
येतात.
              शिक्षकाला आकर्षक, परिणामकारक अध्यायन  साहित्या वापरता येईल.
              कठीण गोष्टी अधिक रंजनात्मकपणे करण्यासाठी याचा उपयोग होईल.

No comments:

Post a Comment

CREATIVE E BOOK.COM

POPULAR POSTS