इतिहास विषय ऑडिओ व्हिडिओ क्लास
👇 You Tube link 👇
आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर केला आहे.व्हार्चुयल क्लास रूम, ऑडिओ व्हिडिओ क्लास रूम यांचा वापर केला
आहे.
संशोधकाने पीपीटी प्रेझेंटेशन व यू ट्यूब चॅनल पुढील प्रमाणे तयार केले
आहेत.
आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर केल्याने इतिहास विषय अधिक मनोरंजक
पद्धतीने शिकवता येईल तसेच विद्यार्थ्यांमध्ये विषयाची अभिरुचि निर्माण होईल,
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
आपला नम्र
श्री.अशोक
रा. वेताळ Shri Ashok Vetal
संस्थापक-अध्यक्ष
: S.R. DIGITAL EDUCATION FOUNDATION======================
https://youtu.be/_JHmmjgPkRQ
No comments:
Post a Comment