Saturday, March 28, 2020

Creative Child ART Drawing and Paintings Exhibitions Corona Virus Fight From Child Artist


 CREATIVE Child ART drawing and painting online EXHIBITION ही संकल्पना आम्ही राबवत आहेत. या साठी छोट्या दोस्तांनो तुम्ही स्वतः काढलेली चित्रे खालील वेब साइट मेल वर अपलोड करावीत या संधीचा फायदा घेऊ या व आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊया. आपले, आपले परिवारातील सदस्य व आपली मुले यांच्यातील आवड छंद जोपासू या..
ऑनलाईन बेसिक ड्रॉइंग ट्रेनिंग  व्हिडीओ लिंक  👇 
https://youtu.be/iFzS74DytuM 

  चित्रकार-लेखक-माजीमुख्याध्यापक श्री. अशोक वेताळ 


संचालिका 
सौ. एम. ए. वेताळ 
संत रोहिदास शिक्षण संस्था  
SR Digital Education 
🎨🎨CREATIVE ART GALLERY 🎨🎨
ऑनलाईन बेसिक ड्रॉइंग ट्रेनिंग 
व्हिडीओ लिंक 
👇
https://youtu.be/iFzS74DytuM

7 comments:

  1. अशोक जी आपला हा उपक्रम फारच चांगला आहे, मी हा आपला उपक्रम माझ्या मित्रप परिवारात फॉरवर्ड करित आहेत, नक्किच आपल्या ह्या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळेल. आपल्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. 👍मनःपूर्वक धन्यवाद सर ... कृपया आपले नाव व ईमेल ID पाठवावा.. पुनश्च आभार !!!!

      Delete
  2. Nandu Sakharkar: Khup sunder chitre mulani kadhali ahet !!!

    ReplyDelete
  3. Nandu Sakharkar: Khup sunder chitre mulani kadhali ahet !!!

    ReplyDelete
  4. 🙏धन्यवाद चित्रकार व व्याख्याते मा. श्री. नंदू सर 😌

    ReplyDelete

CREATIVE E BOOK.COM

POPULAR POSTS